चीनमध्ये भयंकर दुर्घटना; कोळसा खाणीतील गॅस स्फोटामध्ये 90 कामगारांचा मृत्यू, अनेक जण अद्यापही बेपत्ता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चीनमधील शान्सी प्रांतात एका कोळशाच्या खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात तब्बल 90 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य युद्धपातळवर सुरू आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही या भयंकर दुर्घटनेची दखल घेत खाणीत अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.