Drug Case : जगभरातील खेळाडूंचे ड्रग्ज प्रकरणात नाव समोर; काही जणांनी तुरुंगाची हवा देखील खाल्ली

Drug Case : जगभरातील खेळाडूंचे ड्रग्ज प्रकरणात नाव समोर; काही जणांनी तुरुंगाची हवा देखील खाल्ली

नवी दिल्ली : अंमली पदार्थांचे सेवन किंवा तस्करी प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती किंवा तरुण विद्यार्थ्यांची नावं आतापर्यंत समोर आली आहे. मात्र जगभरात असेही खेळाडू आहेत, जे अंमली पदार्थांमुळे चर्चेत आले आहेत. यातील काही खेळाडूंनी केवळ अमली पदार्थांचे सेवन केले, तर काहींना अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी तुरुंगाची हवा देखील खाल्ली आहे.

Comments are closed.