सेकंड हँड कार विकत घेताना तपासा या गोष्टी
सेकंड हँड कार विकत घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर सर्वात आधी कारचे इंजिन तपासा. लिकेज आहे का ते बघा.
कार जर लोन घेतले असेल तर लोन फेडले आहे का ते तपासा. त्यासाठी त्या बँकेकडून एनओसी घ्या.
कार घेताना तुमच्या विश्वासू कार मॅकेनिककडून कार तपासून घ्या.
कारसंबंधी सर्व कागदपत्र तपासा
परिवहन साईटवर कारची माहीती टाकून चालानची स्थिती तपासा.
कार वेगवेगळ्या स्पीडवर चालून बघा.
त्यामुळे क्लच, गेयरची स्थिती तुम्हाला कळेल.
कारची सर्विस हिस्ट्रीही चेक करा.
कारची बॉडी चॅनेल चेक करा.
Comments are closed.