‘टाइम’ मासिकाने जाहीर केलेल्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्मृती मानधना एकमेव भारतीय खेळाडू




Smriti Mandhana, Smriti Mandhana latets news, women team india, 100 सर्वात प्रभावशाली खेळाडूंची यादी, Time मासिक ने ॲथलीट यादी जाहीर केली, Smriti Mandhana, Time Monthly
टाइम मासिकाने जाहीर केलेल्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्मृती मानधना एकमेव भारतीय खेळाडू


मुंबई : आधुनिक क्रीडा क्षेत्राचे स्वरूप बदलणाऱ्या खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा, गुंतवणूकदारांचा आणि समर्थकांचा ‘टाइम’ मासिक दरवर्षी सन्मान करत असते. 2026 सालासाठी ‘टाइम’ मासिकाने क्रीडा विश्वातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली असून यात भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने स्थान मिळविले आहे.



Comments are closed.