Anshula Kapoor Wedding: अर्जून कपूरची बहीण अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो Viral

लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहिण अंशूला कपूर हिने काल 6 जूलै रोजी रोहन ठक्कर याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या फोटोंमध्ये अंशुला आणि रोहन खूप आनंदात असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपासून दोघं लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर ते विवाहबंधनात अडकले.

Comments are closed.