पावसात घालण्यासाठी बेस्ट वनपिस ड्रेसेस, दिसाल स्मार्ट आणि स्टायलिश
कॉलेज, ऑफिस किंवा कुठेही बाहेर जाताना पावसाळ्यात फॅशन करताना महिलांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो कपड्यांची निवड. या दिवसात दमट वातावरणामुळे जीन्स किंवा जड सिल्कचे कपडे घालणं त्रासदायक ठरू शकतं. अशावेळी तुम्ही थोडं स्मार्टली काम करून पावसातही फॅशन विथ कम्फर्ट करू शकता. या दिवसात स्टायलिश दिसण्यासाठी महिलांसाठी वनपिसचा एक उत्तम पर्याय आहे. (All Image Credit – Pinterest) monsoon collection clothes
हलक्या केशरी रंगाचा हा ड्रेस तुम्ही पावसात घालू शकता. यावर स्टायलिश शुज किंवा क्रॉक्स ट्राय केल्यास तुम्ही नक्कीच स्मार्ट दिसाल.
तुम्ही गुडघ्यापेक्षा आणखी शॉर्ट ड्रेसमध्ये कंम्फर्टेबल असाल तर हा ड्रेस नक्की ट्राय करा. लाईनिंग असणारी ही प्रिंट कॉर्पोरेट लूकसाठी बेस्ट आहे.
Comments are closed.