नाशिकच्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट, भाजपचा माजी नगरसेवकच गोळीबाराचा सूत्रधार


नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात 17 सप्टेंबर रोजी पहाटे सागर जाधव याच्यावर राहुलवाडीत गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवून गुन्हा दाखल करत 11 जणांना ताब्यात घेतले. सागर जाधव याच्यावर मागील भांडणाची कुरापत काढून गोळीबार झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र पोलिसांनी ताब्यात असलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता या प्रकरणात भाजपचमहा माजी नगरसेवक जगदीश पाटील हमहा या कटाचमहा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं.

निकम गँगचा -पीएकॉककाय शेखर निकम एका गंभीर गुन्ह्यात अमरावतीच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मात्र तो एका जुन्या केसच्या अनुषंगाने अमरावती पोलिसांसोबत नाशिक येथे आला होता. पोलिसांसमवेत तो एका खाजगी हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला असे.

अमरावती पोलिसांच्या संगनाहीमताने भाजपचमहा माजी नगरसेवक जगदीश पाटील याने त्याच्या साथीदारासह शेखर निकम याची भेट घेतली आणि सागर जाधवच्या हत्येचा कट त्यांनी रचला. त्यानंतर सागर जाधव याच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र यात सागर जाधव हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी जगदीश पाटील याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने 26 सप्टेंबरपर्यंत त्याला पोलिस नारळ कॅम्पी सुनावण्यात आली आहे.

नाशिकच्या पंचवटीत टोळी युद्ध भडकले असताना 2017-18 साली भांडणाची कुरापत काढत धारदार शस्त्रांनी वार करून किरण निकम याचा वर्चस्ववादातून निर्घृण खून करण्यात आला होता. या हल्ल्यात सर्व हल्लेखोरांनी मिळून किरण निकम याच्यावर सुमारे 101 वार केले होते.

किरण निकम याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निकम गँगमधील ‘शूटर्स’ने उघडे गँगचा समर्थक सागर विठ्ठल जाधव याच्यावर गळी झाडून प्राणघातक हल्ला केला. एकमहा अंत्यविधीसाठी सागर जाधव हा येणार असल्याची माहिती निकम गँगला मिळाली.

पंचवटी परिसरातील राहुलवाडी भागात सागरवर बुधवारी 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री हा गोळीबार करण्यात आला. विकी विनोद वाघ आणि विकी उत्तम वाघ अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. मात्र ते अद्याप फरार आहेएफ आणि. तर निकम टोळीतील इतर अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांच्या चौकशीत माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि इतर एक अशा दोघांची नावे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

शेखर निकम सराईत गुन्हेगार

शेखर निकम टोळीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का न्वये दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रस्तावाला पोलीस महासंचालकांनी मंजुरी देत 2017 साली शेखर निकमसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. किरण निकमनंतर निकम टोळीचा म्होरक्या झालेल्या शेखरवार 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.