मोठी बातमी: धाराशिव, शिरुर, इगतपुरी, भोकरदन, जुन्नरसह 34 नगरपरिषदा OBC महिलांसाठी राखीव, पाहा स
Nagarparishad Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (6 ऑक्टोबर) आरक्षणाची (Nagarparishad Reservation) सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर संपली आहे. राज्यातील 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. तर 34 नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित (34 nagarparishad reserved for OBC women) झाले आहे. यामध्ये इगतपुरी, भोकरदन, जुन्नर, दौंड, माजलगाव, कर्जत, रोहा या नगपरिषदांचाही समावेश आहे. नगराध्यक्षपदाच्या या सोडतीमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात. त्यामुळे आता या आरक्षणाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, याचे विश्लेषण आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Nagaradhyaksha obc reservation)
67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित- (34 nagarparishad reserved for OBC women)
- भगूर – ओबीसी महिला
- इगतपुरी – ओबीसी महिला
- विटा – ओबीसी महिला
- बाल्हरपूर – ओबीसी महिला
- धाराशिव – ओबीसी महिला
- भोकरदन – ओबीसी महिला
- जुन्नर – ओबीसी महिला
- उमरेड – ओबीसी महिला
- धाव – ओबीसी महिला
- कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
- हिंगोली – ओबीसी महिला
- फुलगाव – ओबीसी महिला
- मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
- शिरूर – ओबीसी महिला
- काटोल – ओबीसी महिला
- माजलगाव – ओबीसी महिला
- मूळ – ओबीसी महिला
- मालवण – ओबीसी महिला
- देसाईगंज – ओबीसी महिला
- हिवरखेड – ओबीसी महिला
- अकोट – ओबीसी महिला
- मोर्शी – ओबीसी महिला
- नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
- औसा – ओबीसी महिला
- कर्जत – ओबीसी महिला
- देगलूर – ओबीसी महिला
- चोपडा – ओबीसी महिला
- सटाणा- ओबीसी महिला
- दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
- बाळापूर – ओबीसी महिला
- रोहा – ओबीसी महिला
- कुरडुवादी – ओबीसी महिला
- धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
- वरोरा – ओबीसी महिला
16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर- (Nagarpalika and Nagarparishad Reservation)
- देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
- मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
- तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
- ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
- वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
- भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
- घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
- चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
- शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
- सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
- मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
- दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
- दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
- अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
- बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
- शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.