पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक, पुणे ग्रामीण पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत


पुणे : दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने सहा वाहनांना जबरदस्त धडक देत अनेकांना गंभीर जखमी (Police officer crashes into six cars) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, तसेच त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.(Police officer crashes into six cars)

Pune Crime Drink & Drive: सहा वाहनांना जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीला गेला होता. त्याने पार्टीदरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दारूच्या नशेत असतानाच त्याने कार चालवली आणि पुणे–नगर महामार्गावर सहा वाहनांना जोरदार धडक (Police officer crashes into six cars)दिली. या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून, काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुणे गुन्हेगारी डीआरके आणि ड्यूवेन: हेमंटला अर्ना नाही

अपघातानंतर रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा नोंदवला असून, हेमंत इनामेला ना अटक केली ना वैद्यकीय तपासणी केली. त्यामुळे संबंधित पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न (Police officer crashes into six cars) होत असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Pune Crime Drink & Drive: या धडकेत अनेकजण गंभीर जखमी झाले

मिळालेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेत कार चालणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने अनेकांच्या वाहनांना धडक दिली यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहे. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी मधे कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीत भरपुर दारु प्यायला. दारुच्या नशेत गाडी चालवून पुणे-नगर रस्त्यावर सहा वाहनांना धडक दिली. या धडकेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र रांजणगाव पोलीसांनी फक्त गुन्हा दाखल केला असून पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेला अटक केलेली नाही आणि त्याची वैद्यकीय तपासणीही केलेली नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त आहे. तर अनेकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कॉन्स्टेबल हेमंत इनामेवरती कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=iit7hvodhqc

आणखी वाचा

Comments are closed.