पुणे हादरलं! शहरात पु्न्हा एकदा दिवसाढवळ्या तरुणाला संपवलं; सिंहगड कॉलेज परिसरातील घटना
पुणे : शहरातील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत, काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, आज पुन्हा एकदा पुण्याच्या सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका युवकाला कोयत्याने आणि कुंड्याने मारहाण करत त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
सय्यद असे मृत्यू तरुणाचे नाव असून खून झालेल्या युवकाचे वय अंदाजे 20 वर्षांपेक्षाही कमी असल्याची माहिती आहे. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच…
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.