नागपूरच्या रेडलाईट परिसरातून कफ सिरपचा मोठा साठा जप्त; नशा आणि लैंगिक आनंदासाठी औषधांची विक्री?


नागपूर क्राईम न्यूज : नागपूर पोलिसांनी ड्रग मुक्त नागपूर या उद्देशासाठी ‘ऑपरेशन थंडर’ (Operation Thunder) मोहीम सुरू केली आहे. अशातच ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मासुरकर चौकातून एक खळबळपालक बातमी समोर आली आहे. यात एका औषध दुकानातून कफ सिरपचा (Cough Syrup Seized) मोठा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की नागपूरच्या रेडलाईट एरिया म्हणजेच गंगा जमुना (Ganga Jamuna) वस्तीच्या आजूबाजूच्या परिसरात कफ सिरप आणि काही प्रतिबंधित शक्तीवर्धक गोळ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. मुळात परिसरातील नशा करणारे आणि रेड लाइट एरियामध्ये जाणारे लोक या कफ सिरपमध्ये काही प्रतिबंधित शक्ती वर्धक टेबलेट (Cough Syrup For Energy and Sexual), तसेच लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या औषधींना (वायग्रा) मिसळून नशा आणि लैंगिक आनंदासाठी त्याचा सेवन करत होते.

Cough Syrup Seized : औषधांचा बॅच नंबर आणि इतर आवश्यक मजकूर पुसून टाकला

दरम्यानअशा पद्धतीने सातत्याने कफ सिरपमध्ये प्रतिबंधित शक्तिवर्धक गोळ्यांचा मिश्रण करून सेवन केल्यामुळे काहींची तब्येतही बिघडली होती. त्यानंतर पोलिसांनी एका मेडिकल स्टोअर्सवर छापा घालून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाप म्हणजे अशा पद्धतीने जीवघेण्या औषधींची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी औषधांबरोबर त्यांचा बॅच नंबर आणि इतर आवश्यक मजकूर पुसून टाकला होता. त्यामुळे नागपूर शिवाय देशभर अशा पद्धतीने प्रतिबंधित औषधांचा व्यापार केला जात आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ; मागे बसलेल्यांना कार्यक्रम दिसत नसल्याने गोंधळ, खुर्च्या फेकल्या

वर्ध्यात गौमिमी पाटील यांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांकडून सादर केले जातातni चांगलाच धुडगूस घातल्याचे पहायला मिळाघ्या. मागच्या प्रेक्षकांना कार्यक्रम दिसत नसल्यानं प्रेक्षकांनी धुडगूस घालत आयोजकांना जाब विचारलाय. यावेळी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकत गोंधळ घातला गेला. तरुणांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय. गोंधळ वाढल्यानं गौतमी पाटीलचा कार्यक्रम काही वेळासाठी बंद करण्यात आला. त्यानंतर बाऊनसर प्रेक्षकांत उतरल्याने मोठ्या प्रमाणात राडा झाला. आयोजकांची व्यवस्था तोकडी पडल्यानं कार्यक्रमाचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.