मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर
मनसे उमेदवार यादी बीएमसी निवडणूक 2026 मुंबई: मुंबई महापालिका 2026 च्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)कडून आतापर्यंत 37 जणांचा उमेदवारी (MNS Candidate List BMC Election 2026) अर्ज देण्यात आले आहे. राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांच्यासह कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे, बबन महाडिक, मुकेश भालेराव यांच्यासह 37 जणांना संधी दिली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. (BMC Election 2026)
मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी- (MNS Candidate List BMC Election 2026)
1. प्रभाग क्र. 8 – कस्तुरी रोहेकर
2. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
3. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
4. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
5. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
6. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
7. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
8. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
9. प्रभाग क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
10. प्रभाग क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
11. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
12. प्रभाग क्र. 68 – संदेश देसाई
13. प्रभाग क्र. ८१ – शबनम शेख
14. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
15. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
16. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
17. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
18. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
19. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
20. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
21. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
22. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
23. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
24. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
25. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
26. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
27. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
28. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
29. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
30. वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन
31. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
32. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
33. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
34. वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक
35. वार्ड क्र. ३६ – प्रशांत महाडिक
36. प्रभाग क्र. 216 – राजश्री नागरे
37. प्रभाग क्र. 223 – प्रशांत गांधी
नावं येतील, तशी यादी अपडेट होईल…
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)
- नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
- उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
- मतदान- 15 जानेवारी 2026
- मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)
शिवसेना- 84
भाजप- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.