भाजपच्या बालेकिल्ल्यात नाराजांचं मोठं आव्हान; नागपुरात 40 पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्याच सत्र
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : भाजपच्या बालेकिल्ल्यातच म्हणजे नागपूरात्री (Nagpur Election 2026) भाजप समोर नाराजांचा मोठं आव्हान उभं राहिल्याचे चित्र आहे. नागपुरात 40 हुन अधिक पदाधिकाऱ्यांni राजीनाम्याचे शस्त्र अवलंबलं असून पक्षाकडे राजीनामे सोपवले आहे. तर अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात अपक्ष उभे राहून बंडखोरीही केली आहे. त्यामुळे कार्यकत्यांच्या नाराजीला दूर सारण्यात्यामुळे भाजप पार्टी नेतृत्वएक यश येतं च्या? ते या नाराजीनाट्यांचा काही पडसाद मतदानावर होतात, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Nagpur Election 2026 : राजीनाम्याच सत्र, अनेकांकडून बंडखोरीचं अस्त्र!
सापपुरतील प्रभाग 14 मधून उमेदवारी न मिळाल्यानंतर तब्बल सहा टर्मचे नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी प्रभाग 14 मधून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सुनील अग्रवाल यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रभाग 14 मधील सुमारे भाजपच्या 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच प्रभाग 16 चे पदाधिकारी गजानन निशीतकर यांनी ही प्रभागात बाहेरचा उमेदवार दिल्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनीही राजीनामा दिला आहे. प्रभाग 27 मधून भाजपचे माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार, तर प्रभाग 33 मधून गोलू बोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता भाजप पार्टीआघाडीकिंवापुढे मोठा आव्हान उभे राहिले आहे.
Nagpur Election 2026 : तब्बल सहा वेळे नगरसेवक पद भूषवणाऱ्या नेत्याला उमेदवारी नाकर्लीबंद करणेचं शस्त्र
नागपूर महापालिकेत तब्बल सहा टर्म नगरसेवक पद भूषवणाऱ्या भाजप नेते सुनील अग्रवाल यांनी पक्षाकडून उमेदवारी नकारल्या गेल्यानंतर त्यांनी आता अपक्ष म्हणून प्रभाग 14 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनील अग्रवाल तब्बल सहा वेळेला नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले आहे. तीन वेळेला अपक्ष, तर तीन वेळेला भाजपमधून त्यांनी नगरसेवक पद भूषवले आहे. मात्र, यंदा पक्षाने त्यांना प्रभाग 14 मधून उमेदवारी दिली नाही आणि त्यांच्या जागी भाजपच्या महिला नगरसेविका प्रगती पाटील यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या सुनील अग्रवाल यांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nagpur : अनेक समस्यांवर नागपूरकरांनी ठेवले बोट
नागपूर शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पश्चिम नागपूर मधील नागरिक देखील नागरी सुविधांना घेऊन पालिकेच्या कारभारावर संताप पाहायला मिळत आहे. शहरात उद्याने मात्र तेथे नीट शौचालय नाही, उद्यानात नीट सोई सुविधा नाही. जुन्या घरांच्या जागेवर मोठमोठे टॉवर उभे राहत आहे, तेथे राहणाऱ्या कुटुंबाची लोकसंख्या झपाट्याने वाढत, मात्र त्या तुलनेने ड्रेनेज सिस्टीम मध्ये सुधारणा नाही, सिमेंट रोड झाले पण पावसाचे पाणी बाहेर काढण्याची सुविधा नाही. अशा अनेक समस्यांवर नागपूरकरांनी बोट ठेवले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.