सगळ्या जास्त जागा तरी गेम होण्याची शक्यता, काँग्रेसकडून तगडी फिल्डिंग; अकोल्याच्या सत्तेचा ‘क्ल

अकोला महानगरपालिका 2026 चे निकाल अकोला : अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. 80 जागांच्या सभागृहात बहुमतासाठी 41 चा आकडा गाठणे आवश्यक असताना, 38 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, 21 जागांसह काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून दोन्ही आघाड्यांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भाजपचा ‘प्लॅन ए’: मित्रपक्ष आणि अपक्षांच्या जोरावर सत्तेचे समीकरण

भाजपला बहुमतासाठी केवळ 3 जागांची गरज आहे. भाजपकडे स्वतःचे 38 नगरसेवक आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे यांची शिवसेना (01) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (01) यांना सोबत घेतल्यास हा आकडा 40 पर्यंत पोहोचतो.

भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आणि अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार हे भाजपमध्ये परतण्याची दाट शक्यता आहे. तसेच अकोला विकास समितीच्या एका विजयी उमेदवारालाही आपल्या गळाला लावून भाजप 42 चा आकडा गाठून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेसचा ‘प्लॅन बी’ : महाविकास आघाडी आणि अनपेक्षित साथ

दुसरीकडे, काँग्रेसनेही हार मानलेली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर लहान पक्षांना एकत्र करून सत्ता खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे 21, ठाकरे गटाचे 6, शरद पवार गटाचे 3, वंचितचे 5 आणि एमआयएमचे 3 नगरसेवक एकत्र आल्यास हा आकडा 38 होतो.

काँग्रेसची रणनीती काय?

  • अजित पवार गटाचा 1 आणि अकोला विकास समितीचा 1 नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न असले.
  • भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार यांना महत्त्वाच्या पदाची (उदा. महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष) ऑफर देऊन आपल्याकडे वळवणे.
  • या सर्व समीकरणातून काँग्रेस 41 चा जादूई आकडा गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे.

एकूण पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 80 – बहुमताचा आकडा : 41

  • भाजप : 38
  • काँग्रेस : 21
  • उबाथा: ०६
  • शिंदे सेना : ०१
  • अजित राष्ट्रवादी : ०१
  • शरद राष्ट्रवादी : ०३
  • वंचित : 05
  • एमआयएम : 03
  • अपक्ष : 02

अकोला महापालिका विजयी उमेदवार :

प्रभाग क्रमांक १:

१) अ : शेख अब्दुल्ला : काँग्रेस : विजयी
२) ब : अजरा नसरीन मकसूद खान : काँग्रेस : विजयी
3) क : निलोफर खान : काँग्रेस : विजयी
4) ड : अब्दूल सलाम खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक २:

5) अ : सीमा अंजुम : एमआयएम : विजयी
6) ब : शरद तुरकर : भाजप : विजयी
7) क : मैमूना बी : एमआयएम : विजयी
8) ड: सय्यद रहीम सय्यद हाशेम: एमआयएम: विजयी

प्रभाग क्रमांक 3:

9) अ :शशिकला काळे : भाजप : विजयी
10) ब : नितू महादेव जगताप : भाजप : विजयी
11) क : प्रशांत गोविंद राव जोश : विजयी
12) ड: नीलेश रामकृष्ण देव: वंचित: विजयी.

प्रभाग क्रमांक ४:

13) अ : संदीप शेगोकार : भाजप : विजयी
14) शिल्पकला: वेलिंग वर्णोकार: विजयी: विजयी
15) क : पल्लवी मोरे : भाजपा
16) ड : अभय खुमकर : शिवसेना उभा : विजयी

प्रभाग क्रमांक ५:

17) अ : विद्या खंडारे : भाजप : विजयी
18) ब : जयंत मसने : भाजप : विजयी
19) क : रश्मी अवचार : भाजप : विजयी
20) ड : विजय अग्रवाल : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक ६:

21) अ : आरती घोगलिया : भाजप : विजयी
22) ब : हर्षद भांबेरे : भाजप : विजयी
23) क : निकिता देशमुख : भाजप : विजयी
24) ड: पवन म्हाळ

प्रभाग क्रमांक ७:

२५) अ : सुवर्णरेखा जाधव : काँग्रेस : विजयी.
26) ब : चांद चौधरी  : अपक्ष : विजयी.
27) अ: किरण मेश्राम: जमिला ब: काँग्रेस: ​​विजयी.
28) ड : शेख फरीद शेख करीम : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक ८:

29) अ : सोनाली सरोदे : उबाठा : विजयी
30) ब : मनोज पाटील : उबाठा : विजयी
31) क : माधुरी क्षिरसागर : भाजप : विजयी
32) ड : राजेश्वर धोटे : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक ९:

33) अ : प्रिया सिरसाट : काँग्रेस : विजयी
34) ब : निखत अफसर कुरेशी : काँग्रेस : विजयी
35) के : काँग्रेस : काँग्रेस
36) ड : मोहम्मद फजलू पहेलवान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक १०:

37) अ : मंजुषा शेळके : भाजप : विजयी
38) ब : वैशाली शेळके : भाजप : विजयी
39) क : अनिल गरड : भाजप : विजयी
40) डी

प्रभाग क्रमांक 11:

४१) अ : झैनब ब : काँग्रेस : विजयी.
42) ब : शाहीन अंजुम : काँग्रेस : विजयी.
43) क : फिरदोस परवीन : काँग्रेस : विजयी.
44) ड : डॉ. झिशान हुसेन : काँग्रेस : विजयी.

प्रभाग क्रमांक १२:

45) अ :संतोष डोंगरे : भाजप : विजयी
46) ब : कल्पना गोटफोडे : भाजप : विजयी
47) अ : उषा विरक : शिंदे सेना : विजयी
४८) ड : सागर भारुका : उबाथा : विजयी

प्रभाग क्रमांक १३:

49) अ : विशाल इंगळे : भाजप : विजयी
50) ब : प्राची काकड : भाजप : विजयी
51) ए
52) ड : आशिष पवित्रकार : अपक्ष : विजयी

प्रभाग क्रमांक १४:

53) अ : उज्वला पातोडे : वंचित : विजयी
५४) ब : जयश्री बहादूरकर : वंचित : विजयी
५५) अ : पराग गवई : पराभूत : विजयी
56) ड: शेख शमसू शेख साबीर: पराभूत: विजयी

प्रभाग क्रमांक १५:

57) अ : हरीश अलिमचंदानी : भाजप : विजयी.
58) ब: मनिषा भन्साळी: भाजप: विजयी
५९) क : शारदा खेडकर : भाजपा
60) ड : बाळ टाले : भाजप : विजयी

प्रभाग क्रमांक १६:

61) अ: सिद्धार्थ अपवार्ट: भाजप: विजयी
62) ब: अमरीन सदफ: राष्ट्रवादी शरद पवार: विजयी
63) अ: नर्गिस परवीन खान: राष्ट्रवादी अजित पवार: विजयी
64) ड : रफिक सिद्दीकी : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी

प्रभाग क्रमांक १७:

65) अ : जया गेडाम : काँग्रेस : विजयी
66) ब : अमोल मोहोकार : भाजप : विजयी
67) अ: राफिया ब: काँग्रेस: ​​विजयी
68) ड : आझाद खान : काँग्रेस : विजयी

प्रभाग क्रमांक १८:

69) अ : स्मिता कांबळे : काँग्रेस : विजयी
70) ब : अमोल गोगे : भाजप : विजयी
71) क :आर्शिया परवीन : काँग्रेस : विजयी
72) ड: फिरोज खान: काँग्रेस: ​​विजयी

प्रभाग क्रमांक १९:

73) अ : धनंजय धबाले : भाजप : विजयी
74) ब : गजानन सोनोने : भाजप : विजयी
75) कप : योगितांचा पाऊस : विजयी : विजयी
76) ड : पुजा गावंडे : राष्ट्रवादी शरद पवार : विजयी

प्रभाग क्रमांक 20:

77) अ : विजय इंगळे : उबाठा : विजयी
78) ब : सुरेखा काळे : उबाठा : विजयी
79) क : सोनाली अंधारे : भाजप : विजयी
80) ड : विनोद मापारी : भाजप : विजयी

Comments are closed.