दोन वर्षांआधी प्रेमसंबंध नंतर ब्रेकअप; पाठलाग करत धमकी, तरुणीला ओढत प्लॅटफॉर्मवर नेलं, अन्…
मुंबई: एकतर्फी प्रेमसंबंधातून माथेफिरू तरुणाने तरुणीचा पाठलाग करून तिला मुलुंड रेल्वेस्थानकात नेत आत्मदहनाची (Mumbai Crime News) धमकी दिली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार (Mumbai Crime News) दाखल करण्यात आली आहे. तरुणी मुलुंडमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी घाटीपाडा परिसरात राहत असताना तिची पुरब मनोहर गोरे (२१) याच्याशी ओळख झाली होती. २०२४ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये (Mumbai Crime News) होते. मात्र, वारंवार होणाऱ्या वादांमुळे डिसेंबर २०२५ पासून तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. त्यामुळे तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर नेहमी पाठलाग करायचा. (Mumbai Crime News)
बुधवारी ती कामासाठी घराबाहेर पडताच पुरब मनोहर गोरे (२१) तिच्या शॉपबाहेर आला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच तिचा हात पकडून २० ते २५ फूट अंतरावर असलेल्या मुलुंड रेल्वेस्थानकात नेले. तिचा मोबाइल तपासला. त्यानंतर त्याच्या खिशातून पेट्रोलने भरलेली बॉटल काढून स्वतःच्या अंगावर ओतून घेत, सोबत नाही राहिली तर स्वतःला जाळून घेण्याची धमकी (Mumbai Crime News) दिली. तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक गोळा होत असल्याचं पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.(Mumbai Crime News)
२०२४ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये होते
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मुलुंडमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी घाटीपाडा परिसरात राहत असताना तिची पुरब मनोहर गोरे (२१) याच्याशी (Mumbai Crime News) ओळख झालेली होती. २०२४ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वारंवार होणाऱ्या वादांमुळे डिसेंबर २०२५ पासून तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. त्यामुळे तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर नेहमी पाठलाग करायचा.(Mumbai Crime News)
बुधवारी ती कामासाठी घराबाहेर पडताच गोरे तिच्या शॉपबाहेर आला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच तिचा हात पकडून २० ते २५ फूट अंतरावर असलेल्या मुलुंड रेल्वेस्थानकात नेले. तिचा मोबाइल तपासला. त्यानंतर त्याच्या खिशातून पेट्रोलने (Mumbai Crime News) भरलेली बॉटल काढून स्वतःच्या (Mumbai Crime News) अंगावर ओतून घेत, सोबत नाही राहिली तर स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली. तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.(Mumbai Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.