रोहित पवार, अमोल मिटकरींची पोलिसांसोबत शाब्दिक वादानंतर पोलिसांनी दिलं आश्वासन; नेमकं काय घडलं?

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवार : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज मुंबईतील मरीन ड्रॉइव्ह पोलीस स्थानक (Marine Drive Police Station) गाठलंय. यावेळी डीजीसीएच्या विरोधात गुन्हा नोंदवाव अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आलीहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाही? डीजीसीएच्या (DGCA) अहवालामध्ये देखील व्हिएसआर कंपनीची चूक होती, ती समोर आली आहे. शिवाय कंपनीचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. या दोघांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीवर तत्काळ कारवाई करणे अपेक्षित असताना कारवाईला उशीर च्या? असे प्रश्न उपस्थित करत या यावेळी जाब विचारण्यात आला. दरम्यान यावेळी रोहित पवार, अमोल मिटकरींची पोलिसांसोबत शब्दशः चकमक रंगल्याचे देखील बघायला मिळालं. पोलिसांनी अद्याप डीजीसीएच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असला तरी प्रकरणाचा तपास करून योग्य ती कार्यवाही करू, असं आश्वासन मुंबई पोलिसांनी यावेळी दिलं आहे.

दरम्यान या सर्व घडामोडींनंतर रोहीत पवार यांनी दिलेली तक्रार मरीन ड्राईव्ह पोलिसांनी स्वीकारली आहे. तपासून योग्य ती कार्यवाही करू, असं आश्वासन देखील मुंबई पोलिसांनी यावेळी दिलं आहे. यावेळी रोहित पवार यांना मरीनड्राईव्ह पोलिसांनी या संदर्भात एक पत्र दिलं आहे. ‘आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून कारयदेशीर कारवाई करण्यात येईल’. असे या पत्रात पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रोहित पवार: अजितदादांना न्याहे मिळत नसेल तर मी अधिवेशनात जाऊन काय करू?

दरम्यानमरीन ड्राईव्ह पोलिसांनी डीजीसीएच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि संदीप क्षीरसागर आक्रमक झाघ्यात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना न्याहे मिळत नसेल तर मी अधिवेशनात जाऊन काय करू? असा प्रश्नहे आमदार रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केलाय.

Rohit Pawar : बारामतीत जाऊन एफउत्पन्नआर दाखल करण्याचा प्रयत्न करू

आम्ही एफउत्पन्नआर दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलो. यावेळी पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढेही पोलीस स्थानकात होते. यावेळी थोडी वादावादी झाली. यावेळी आमच्या वकिलांनी समजावून सांगितलं. दरम्यान, माझा बयाण टाईप करत असताना मोठे अधिकारी याघ्यात्यामुळे आणि त्यांनी एफउत्पन्नआर दाखल करण्यास नकार दिला. दुर्दैव आहे जर आम्हाला आमचा अधिक वापरत येत असेल तर आम्ही करायचं च्याहे? सत्तेतील नेते या बाबतीत्यामुळे काय निर्णय घेतात हे हि आम्ही बघू. फक्त उद्या आम्ही बारामतीत जाऊन एफउत्पन्नआर दाखल करण्याचा प्रयत्न करू असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.