संजय राऊत PC : 'मोदी असतील तर अशक्य', अशी परिस्थिती, राऊतांचा राडा
संजय राऊत PC : 'मोदी असतील तर अशक्य', अशी परिस्थिती, राऊतांचा राडा
मोदी असतील तर ते मिथक असण्याची शक्यता आहे.
आता मोदी हैं तो नमकिन हैं अशी परिस्थिती आहे
जे बिल शाह यांनी आणल ते मोदींना अपमानित करण्यासाठी आणल होत का अस वाटत
महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल आणल होत
फक्त जागा वाढवण्याच्या हे यांना करायचं होत
सत्तेचा अमर पट्टा कायम घ्यायचा हे यांच्या डोक्यात होत
बेकायदेशीर पद्धतीने भविष्यात विजय मिळवता यावा हाच एकमेव हेतू होतो
उत्तर विरुद्ध दक्षिण, पुरुष विरूद्ध महिला हा नारेतिव्ह त्यांना सेट करायचा होता
भाजपच्या पुरुष खासदार आणि नेत्यांच्या जागा वाचण्यासाठी या जागा 850 करण्याचा हेतू होता ते उधळून लावल
या विधेयका मुळे मोदी विरूद्ध शाह संघर्ष दिसून आला
जी चर्चा दबक्या आवाजात होती ते काल दिसून आल आहे
हे विधेयक कुठ पडल आहे?
यांचे 2023 चे ट्विट पहा
आम्ही आनंद 2023 मधे व्यक्त केला होता, काल यांच भोंदूपण आणि ढोंग होत
मला माहित नाही
उद्धव ठाकरे यांनी या धोंगाच्या लढाईला पाठिंबा दिला होता
माझ्याकडे अशा गोष्टींची जास्त माहिती नसते
ते मूर्ख आहेत
त्यांनी आता चिंतन केलं पाहिजे
लोकशाही जिवंत आहे हे काल सभागृहात दिसून आल
सोळाव वरिष धोक्याच अस म्हणतात
भविष्यातील राजकारणात 16 आकडा धोक्याचा आहे
Comments are closed.