Photo – आणखी एका मराठी अभिनेत्रीने उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात केले लग्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रसिद्ध अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या पाठोपाठ मराठीतील आणखी एका अभिनेत्रीने या जगप्रसिद्ध मंदिरात लग्न केले.

अभिनेत्री नंदिता पाटकरने नाट्य दिग्दर्शक विपुल महागांवकर काही दिवसांपूर्वी लग्न केल्याचे जाहीर केले होते.

रविवारी तिने सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर करत तिने त्रियुगीनारायण मंदिरात लग्न केल्याचे सांगितले.

Comments are closed.