‘किंग’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले 250 कोटी
शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘किंग’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट 2026 च्या ख्रिसमसला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, परंतु या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 250 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. ‘किंग’ चित्रपटाचे थिएटरमधील वितरणाचे हक्क 250 कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत.
Comments are closed.