मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर आज-उद्या तीन तास ब्लॉक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कुसगाव येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढण्यासाठी दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यासाठी उद्या मुंबईकडे येणारी तर परवा पुण्याकडे जाणारी मार्गिका दुपारी 12 ते 3 या कालावधीत बंद असेल.

Comments are closed.