पाकिस्तानने 24 मेपर्यंत वाढवली, हिंदुस्थानी विमानांना हवाईबंदी, एअरलाईन्सला अब्जावधींचे नुकसान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रातून प्रवास करण्यास हिंदुस्थानने बंदी घातली असून ही हवाई बंदी 24 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानने 2024 एप्रिल 2025 पासून हिंदुस्थानी विमानांना हवाई बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानी विमान कंपन्यांना अब्जावधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

पाकिस्तानी विमानतळ प्राधिकरणाने नोटीस टू एअरमन म्हणजेच नोटममध्ये म्हटले की, सर्व हिंदुस्थानी नोंदणीकृत विमानांना 24 मे 2026 च्या सकाळी पाच वाजेपर्यंत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. ही नोटीस आधीच्या नोटिसीची मर्यादा 24 एप्रिलला संपत होती. त्याआधीच एक नवीन नोटीस काढून ही बंदी वाढवण्यात आली आहे.

Comments are closed.