प्रकाशकाला धमकी, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना ‘तुझा पानसरे करू’ अशी धमकी देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अखेर आज राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Comments are closed.