अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, चित्रपटाची कमाई 200 कोटींच्या उंबरठ्यावर – Tezzbuzz

अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा  चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रपट दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून प्रदर्शित झाला होता.  मात्र 16 एप्रिल 2026 पासून प्रेव्हीवसाठी प्रदर्शित झाला होता.अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर या चित्रपटाने जवळपास 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

SECNILK च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 195.25 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटगृहांमध्ये अजूनही सुरू असलेला हा चित्रपट कमाई करत आहे. सुरुवातीली संथ गतीने या चित्रपटाची सुरुवात झाली होती मात्र आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रंचड कमाई करत आहे. जगभरातील कमाईने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. भारताबाहेरील देशांमधून या चित्रपटाने जगभरात 195.25 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.

अक्षय कुमार (kumar)आणि प्रियदर्शन या जोडीने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत आणि  आता या चित्रपट तर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर जवळजवळ या क्षय आणि प्रियदर्शन या जोडीने जवळपास १४ वर्षे एकत्र काम केले नाही. कारण बाकीच्या चित्रपटामध्ये हे दोघे व्यस्त होते. तर अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’ मध्ये पुन्हा एकदा प्रियदर्शनसोबत काम करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘मिर्झापूर’ पेक्षाही जबरदस्त क्राइम थ्रिलर; IMDb वर शानदार रेटिंग, आता येतोय या मालीकेचा सीझन 2

Comments are closed.