विजयच्या ‘जन नायगन’ला 70 कोटींचा तोटा

थलपती विजयचा आगामी चित्रपट ‘जन नायगन’ प्रदर्शित होण्यापूर्वीच ऑनलाईन लीक झाला असल्याने यामुळे निर्मात्याला 70 कोटींचे नुकसान झाले आहे. 9 एप्रिलला हा चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लीक झाला आहे. लीक झाल्यामुळे अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने या चित्रपटाचा ओटीटी करार रद्द केल्याचे समजते. चित्रपटाची लिंक शेअर करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर निर्मात्यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Comments are closed.