अमेरिकेने व्हेनेझुएलातील युरेनियम घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना उचलून नेल्यानंतर अमेरिकेचा व्हेनेझुएलामध्ये हस्तक्षेप प्रचंड वाढला आहे. आता सुरक्षेचा कांगावा करून अमेरिकेने व्हेनेझुएलातील 13.5 किलो अतिशय समृद्ध युरेनियम ताब्यात घेतले आहे.

व्हेनेझुएलाच्या एका जुन्या संशोधन केंद्रातील अणुभट्टीत हे युरेनियम 1991 पासून ठेवण्यात आले होते. या ठिकाणी संशोधन थांबवण्यात आल्यानंतरदेखील युरेनियम तेथेच पडून होते.

Comments are closed.