वांद्रे गरीब नगर : सलग तिसऱ्या दिवशी वांद्रे शहरात मोठा पोलिस बंदोबस्त, पहा फोटो





मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकालगत असलेल्या गरीब नगर भागात पाडकामाला सुरुवात झाली. मंगळवारी (19 मे) या पाडकामाला सुरुवात करण्यात आली. अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वे आणि पालिकेकडून बुलडोझर कारवाई सुरु झाली. यावेळी, पहिल्या दिवसांपासून पोलीस कर्मचारी तसेच पालिका कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. असे असतानाही कारवाईच्या दुसऱ्यादिवशी बुधवारी (20 मे) स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.



Comments are closed.