Photo – बॅकलेस टॉपमध्ये सई ताम्हणकरचा सेक्सी लूक
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. या सोहळ्याला सईने बॅकलेस टॉप घालून हजेरी लावली होती. तिचा हा सुपर कॉम्फी पण तितकाच सेक्सी लूक चाहत्यांना आवडला आहे.

Comments are closed.