Photo – धकधक गर्ल माधुरीच्या समरकूल लूकमध्ये दिलखेचक अदा
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित हिने एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. फ्लोरल शर्ट आणि वेगळ्याच पद्धतीचा स्कर्ट असा इंडोवेस्टर्न लूक माधुरीने केला आहे.

Recover your password.
A password will be e-mailed to you.
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित हिने एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. फ्लोरल शर्ट आणि वेगळ्याच पद्धतीचा स्कर्ट असा इंडोवेस्टर्न लूक माधुरीने केला आहे.

Comments are closed.