जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, मुंबई ते नवी दिल्ली, प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या
देशभरात जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 157180 रपये 10 ग्रॅम झाला आहे. तर, मुंबईत देखील 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 157030 रुपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर 2020 रुपयांनी कमी झाला आहे. तर, 22 कॅरेट सोनं 1850 रुपयांनी कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याचा दर 4527.36 डॉलर प्रति औंस आहे.
Comments are closed.