Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report

Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report

महायुतीत विधान परिषदेची पुण्याची जागा कुणाला, हे ठरवण्यात महायुतीचा मागचा आठवडा गेला. अखेर ही जागा सुटली राष्ट्रवादीला. त्यानंतर पुणे विधान परिषद मतदारसंघात टिंगरे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार, याबाबत सोमवार सकाळपर्यंत त्यांच्यासह सर्वांनाच खात्री होती. मात्र सकाळी दिलीप वळसे पाटलांच्या जिजाई बंगल्यावर घडलेल्या एका घटनेनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळाला सुरुवात झाली. आतापर्यंत भाजपात असलेले उद्योजक संजय काकडे आणि त्यांचा मुलगा विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पक्षाच्या बैठकीत विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीआणि सुरु झालं नाराजीनाट्य. नेमकं काय घडलं पुण्यात.. याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.

Comments are closed.