गॅस सिलिंडरच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीविरोधात ठाकरे गट रस्त्यावर
मुंबई : आखाती देशातील युद्धामुळे राज्यासह देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. अशातच महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत महागाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याचेच पाहायला मिळत आहे. कारण, 30 मे रोजी मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आणि गेल्या 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा सीएनच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आज (02 जून) शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले.
Comments are closed.