विधान परिषदेतील बिनविरोध उमेदवारांमध्ये 6 पैकी 2 ठिकाणी घराणेशाही




विधान परिषदेतील बिनविरोध उमेदवारांमध्ये 5 पैकी 2 ठिकाणी घराणेशाही


मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी आज (4 जून) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार आता दुपारी 3 नंतर राज्यातील चित्र स्पष्ट झाले असून 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील 2 ठिकाणी घराणेशाही झाल्याचे पाहायला मिळत आहे.



Comments are closed.