संघर्ष, अश्रू आणि 8 अपयशी IVF प्रयत्नांनंतर संभावना सेठच्या घरी आनंदाचे क्षण – Tezzbuzz

संभावना सेठ या अभिनेत्रीने यावर्षी 30 एप्रिल रोजी पती अविनाश द्विवेदीसोबत सरोगसीद्वारे गरोदर असल्याची घोषणा केली होती. आणि आता या जोडप्याना जुळे बाळ झाले आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. तर त्याना काल ही बातमी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. तर पोस्ट मध्ये ते एक सुंदर मुलीचा आणि एका मुलाचा फोटो शेअर केला आहे. तर ही बातमी सोशल मिडीयावर शेअर करताच अनेक चाहत्यांनी त्याना शुभेच्छा दिल्या आहेत.

संभावना 25 मिनिटांचा एक व्लॉगही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. जणु तिचे हे आंनद आश्रुच सर्व काही सांगत आहेत. तर तिने या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहली आहे. आमची हृदये कृतज्ञतेने भरून आली आहेत. हर हर महादेव.. ती अशी पोस्ट शेअर करताच सोशल मिडीयावर चाहत्यांनी या जोडप्याला आणि त्यांच्या जुळ्या मुलांना शुभेच्छा दिल्या.

लग्नाच्या 10 वर्षांनंतर या जोडप्याच्या दारात आनंदाचे आगमन झाले आहे. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर शक्यता (sanbhavana)आणि अविनाश यांनी 2016 मध्ये लग्न केले. संभावनाने आई होण्यासाठी खुप उपचार केले आहेत. आई होण्याच्या इच्छेपोटी तिने आठ वेळा आयव्हीएफ उपचार घेतले, पण प्रत्येक वेळी तिला निराशाच पदरी पडली. तिने हे तिच्या अलीकडील व्लॉगमध्ये सांगितले. मात्र खुप प्रयत्नानंतर हे जोडप बाळाच्या आगमनाने खुश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘कबीर सिंग’चा आयकॉनिक बाइक किसिंग सीन असा झाला होता चित्रित; पडद्यामागचं सत्य पाहून बसणार धक्का

Comments are closed.