ओहायो फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार, 12 जखमी
अमेरिकेतील ओहायो राज्यातील टोलेडो शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओल्ड वेस्ट अँड फेस्टिव्हल’दरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. महोत्सवाच्या परिसरात अचानक झालेल्या गोळीबारात काही जण जखमी झाले. जखमींची नेमकी संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेत किमान 12 जण जखमी झाल्याचे समजते.
Comments are closed.