कॉटन ग्रीन पादचारी पुलावरून थेट स्टेशनवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॉटन ग्रीन येथील पादचारी पुलाचा विस्तार कॉटन ग्रीन स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. 1 पर्यंत करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या माध्यमातून हे काम करण्यात आले असून स्टेशनवर ये-जा करणाऱया प्रवाशांची गैरसोय यामुळे दूर झाली आहे. या पुलाचे लोकार्पण शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अजय चौधरी, नगरसेविका सुप्रिया दळवी, श्वेता राणे, वैभवी चव्हाण, उपविभाग संघटिका किर्ती शिंदे, रमेश रावल, शुभदा पाटील, बाळा शेंडकर उपस्थित होते.

Comments are closed.