FIFA World cup 2026 मेस्सी क्लोजाला गाठणार
अर्जेंटिनाला जगज्जेतेपद जिंकून देणारा लिओनल मेस्सी आता वर्ल्ड कपमधील जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजाच्या सर्वाधिक 16 गोलांच्या विक्रमापासून केवळ 5 गोल दूर आहे. पाच वर्ल्ड कप खेळलेल्या मेस्सीने 26 सामन्यात 12 गोल केले आहेत. तसेच फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने दोन वर्ल्ड कपमध्येच 12 गोल केले असून तोही या विक्रमाला मोडू शकतो.
Comments are closed.