अर्शदीप सिंग OUT, हर्षित राणा IN…; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अशी असणार टीम इंडियाची प्लेइं

India vs Afghanistan 3rd ODI LIVE Score UPDATE In Marathi : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना आज खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नई येथे होणार आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत अभेद्य आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे, भारतीय संघ अंतिम सामनाही जिंकून अफगाणिस्तानविरुद्ध 3-0 ने मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. 

Comments are closed.