अंड्यापासून बनवा हे हटके आणि चवदार पदार्थ




निरोगी अंडी स्नॅक्स


‘संडे असो वा मंडे, रोज खा अंडी’ असे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. अंडी केवळ आरोग्यासाठी फायदेशीर आणि प्रोटीनने समृद्ध असतात असे नाही, तर त्यांच्यापासून बनणारे पदार्थ तितकेच चवदार आणि झटपट होणारे असतात. रोज तेच ते उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट खाऊन कंटाळा आला असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अंड्याच्या काही हटके रेसिपीज घेऊन आलो आहोत.



Comments are closed.