दहशतवाद्यांविरोधात बंदुक घेऊन रस्त्यावर उतरलो, गिरीश महाजनांच्या दावा, खडसेंच प्रत्युत्तर…
Eknath Khadse on Girish Mahajan जळगाव : माझी स्मृती ठीक असेल तर त्या कालखंडात माझी आणि गिरीश महाजनांची कुठलीही भेट त्यावेळी झाली नव्हती. त्यामुळे 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या (26/11 Mumbai Attacks) वेळी गिरीश महाजन (Girish Mahajan) हातात बंदूक घेऊन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते, हे मला तरी आठवत नसल्याचे सांगत Eknath Khadseni (एकनाथ खडसे) मंत्री गिरीश महाजनांचा दावा फेटाळून लावला आहे. आतंकवाद्यांना मारण्यासाठी बंदुक घेऊन रस्त्यावर उतरलो, मात्र खडसेंनी काळजीपोटी रोखलं, असे महाजन म्हणाले होते. आतंकवाद्यांना मारण्यासाठी गिरीश महाजन रस्त्यावर उतरले हे मला तरी आठवत नाही. आमची कुठली चर्चा किंवा भेट झाली नाही. त्या उलट माझी स्मृती ठीक होती असे म्हणत मंत्री गिरीश महाजनांची एकनाथ खडसे यांनी फिरकी घेतलीहे.
Eknath Khadse on Girish Mahajan: नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे
कारण ज्या दिवशी 26/11 च्या मुंबई हल्ल्याची कार्यक्रम घडली त्या दिवशी मी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील एका खेड्यात होतो. त्यामुळे त्यावेळी तिथे टीव्ही नव्हता, काही नव्हतं. त्यामुळे मंत्री जयकुमार रावल यांच्या गावी आलो आणि घटनेची खात्री केली. त्याच वेळी नंतर मुख्यमंत्र्याचा वायरलेसवर फोन आला, ते तुम्ही तात्काळ निघून या. बैठकीचे घटना करण्यात आलं आहे. त्यावेळी माझ्याकदिवस कुठलही वाहन नव्हतं. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरला एक लहान विमान पाठवलं होतं. आणि त्या विमानाने दुसऱ्या दिवशी दुपारी मी विमानाने बाईटकीला आलो होतो. त्यामुळे माझी आणि गिरीश महाजन याची कुठेही भेट झाली नव्हती. त्यामुळे 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी गिरीश महाजन हातात बंदूक घेऊन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते हे मला तरी आठवत नसल्याचे सांगत मंत्री गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला आहे.
एकनाथ खडसे : दिल्लीनंतर पुन्हा एकदा जळगावमध्ये राजकीय द्वंद
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात नाथाभाऊंचा जाहीर भाजप प्रवेश होणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत एक महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीनंतर तर्क-वितर्कांना उधाण आले असतानाच, दिल्लीवारीनंतर पुन्हा एकदा जळगावमध्ये राजकीय द्वंद पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Comments are closed.