आजच्या ताज्या बातम्या 16 जुलै: एका क्लिकवर वाचा दिवसभरातील सर्व मोठ्या बातम्या

आजची ठळक बातमी: संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस संसदीय पक्षाची (CPP) महत्त्वाची धोरणात्मक बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय पक्षाचे इतर सदस्य या बैठकीला उपस्थित होते. यावेळी संसद अधिवेशनाची रणनीती, विरोधकांचे प्रमुख मुद्दे आणि सभागृहातील पक्षाची भविष्यातील भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेसची संसदीय रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
Comments are closed.