साडी दिली नाही म्हणून पत्नीचा पारा चढला अन्…, नवऱ्याच्या डोक्यात कुकरचं झाकण घातलं, चिमुरड्या
लोणावळ्यात जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार रामदास शिर्के यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे थरारक दृश्य मागून येणाऱ्या दुचाकीवरील फ्रंट कॅमेऱ्यात कैद झाले असून अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.
Ratnagiri: सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करताना विजेचा धक्का लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आडे कोळीवाड्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करत असताना ३८ वर्षीय पुष्पा जगदीश नांदगावकर यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ३३ केव्ही वीजप्रवाहाचा शॉक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना आंजर्ले येथून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आडे परिसरात शोककळा पसरली असून, सार्वजनिक ठिकाणी काम करताना विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Comments are closed.