तुमच्या हातात बंदुका, लाठ्या; आमच्या हातात तिरंगा, याच्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही; उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, आमच्या हातात हा तिरंगा आहे, या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थावर आज भव्य तिरंगा आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनात बोलताना उद्धव ठाकरे असे म्हणाले.

सविस्तर वृत्त थोड्यातच वेळात…

Comments are closed.