सासूमुळे जावयाला मिळाले नवजीवन
दहा वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण झालेली प्रत्यारोपित किडनी निकामी झाल्यानंतर मृत्यूच्या छायेत उभ्या असलेल्या जावयाला सासूने स्वतःची किडनी दान करून नवजीवन दिले आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. अचलपुरातील पारडी येथील देवानंद चव्हान हे मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते. मुलीचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून सासू रंजना सोळंके (55) यांनी स्वतःची किडनी दान दिली
Comments are closed.