सुवेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

कोलकाता

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी कोलाघाट येथे इमर्जन्सी लँडिंग करविण्यात आले. यानंतर अधिकारी हे रस्तेमार्गाने केशपूरसाठी रवाना झाले. अधिकारी हे दमदम येथून हेलिकॉप्टरद्वारे केशपूरसाठी रवाना झाले होते. परंतु खराब हवामान पाहता खबरदारीदाखल वैमानिकाने कोलाघाट येथील एका खुल्या मैदानात हेलिकॉप्टर लँड करविले.

Comments are closed.