स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दल आणि इतर पथकांचा बीएमसी मुख्यालयासमोर सराव




स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दल आणि इतर पथकांचा बीएमसी मुख्यालयासमोर सराव


मुंबई : भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ येत्या शनिवारी म्हणजे 15 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रासह देशभरात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून बुधवारी (12 ऑगस्ट) राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करणाऱ्या मान्यवरांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि इतर पथकांकडून ध्वजारोहणाला मानवंदना देण्यासाठी सरावाला सुरुवात झाली आहे. मुंबईतही पथकांकडून सराव करण्यात आला.



Comments are closed.