चमोलीत अपघात : बांधकामाधीन बोगद्यात भूस्खलनामुळे 9 मजुरांचा मृत्यू, 6 जणांचा शोध सुरू

चमोली (उत्तराखंड), १३ ऑगस्ट. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी अलकनंदा नदीवर निर्माणाधीन विष्णुगड-पिपळकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या TRT (टेल रेस टनेल) मध्ये रिबारच्या वेल्डिंग दरम्यान मोठ्या प्रमाणात भूस्खलनामुळे 28 मजूर अडकून पडल्याची भीषण दुर्घटना घडली. बचाव पथकाने यातील 22 मजुरांची सुटका केली. पण त्यापैकी नऊ (…)

Comments are closed.