कोलकात्यात 200 वर्षे जुनी इमारत कोसळली; एका महिलेचा मृत्यू, ढिगाऱ्यात १९ जण अडकले, मदतकार्य सुरूच
कोलकाता, १८ ऑगस्ट. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी पहाटे 200 वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. उत्तर कोलकात्याच्या शिमला-बाडेन स्ट्रीट परिसरातील ब्रजादुलाल स्ट्रीटवर हा अपघात झाला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. (…)
Comments are closed.