‘छात्रों की गूंज’साठी राज्यभरातील विद्यार्थिंनींची उत्कंठा




पुण्यात आयोजित छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थिंनींची गर्दी


पुणे : कोटा, डेहराडून आणि प्रयागराज यानंतर आता ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचे आयोजन आज (22 ऑगस्ट) पुण्यात करण्यात आले आहे. राहुल गांधी संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी विद्यार्थिंनींना संबोधित करणार आहे. हा कार्यक्रम सुरक्षितपणे पार पडावा आणि कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी सुमारे 30 कडक नियम व अटी लागू केल्या आहेत.



Comments are closed.