कोळी बांधवांसाठी का खास असते नारळी पौर्णिमा?
नारळी पौर्णिमेचा सण आज मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. समुद्रपुत्र मानल्या जाणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा सण महत्त्वाचा असतो. या दिवशी दर्याराजाला सोन्याचा किंवा सोन्याचा वर्ख लावलेला नारळ अर्पण करून त्याची पूजा करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे, जी आजही जपली जाते. आजच्या या दिनी जाणून घेऊयात नारळी पौर्णिमेचा सण कोळीबांधवासाठी का महत्त्वाचा आहे.








हेही वाचा – नारळी पौर्णिमेला समुद्राला सोन्या-चांदीचा नारळ का अर्पण केला जातो?
Comments are closed.