नेपाळ पूर शोकांतिका: पुरात वाहून गेलेल्या बँकेच्या लॉकरमधील रोकड लुटणाऱ्या २९ जणांना अटक, ५८ लाख रुपये जप्त
काठमांडू, २९ ऑगस्ट. तिबेटमधील हिमनदी फुटल्यामुळे २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात आतापर्यंत सुमारे ६५० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे २,५०० लोक अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 320 भारतीयांसह 537 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. पूरग्रस्त भागात बचाव आणि (…)
Comments are closed.